Ratris Khel Chale 2 | दारू पिऊन अण्णांचा तमाशा | 19th February Episode Update | Zee Marathi

2019-02-27 42

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमध्ये पाटणकरांनी सांगितलेल्या मृत्यू योगविषयी जाब विचारण्यासाठी अण्णा दारूच्या नशेत रात्री पाटणकरांच्या घरी जातात. आणि काय घडतं बघा.